दिनदर्शिका २०२५-२६
₹ 200.00
22 sold in last 24 hours
मंडळी…
२०२५-२६ची दिनदर्शिका (Table Calendar)…
*शब्दांच्या अलीकडले-भाग २*
आपली भाषा जपावी, टिकावी, असे अनेकांना वाटते पण त्यासाठी काहीतरी करणे अधिक गरजेचे असते. हेच ध्यानात ठेवून दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवण्यासाठी आम्ही काहीतरी करायचे ठरवले आणि ‘खलबत्ता’ ह्या उपक्रमाने जन्म घेतला.
तसे बघायचे तर मराठी भाषेच्या जडणघडणीत इतर भाषांचे बरेच योगदान आहे. आजच्या मराठीत सर्रास वापरल्या जाणाऱ्या पण इतर भाषांतून मराठीत आलेल्या शब्दांचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला ‘शब्दांच्या अलीकडले-भाग २’ मध्ये पाहायला मिळेल.
दिनदर्शिका तुमच्यापर्यंत पोहोचायला ५-७ दिवसांचा कालावधी लागेल.